कुर्डूवाडीत १५४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST2021-09-13T04:22:11+5:302021-09-13T04:22:11+5:30

रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. जयंत करंदीकर, आरोग्य निरीक्षक तुकाराम ...

Blood donation of 154 people in Kurduwadi | कुर्डूवाडीत १५४ जणांचे रक्तदान

कुर्डूवाडीत १५४ जणांचे रक्तदान

रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. जयंत करंदीकर, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण, चंद्रकांत वाघमारे, हरी भराडे, उमेश पाटील, सुधीर गाडेकर, ऋषिपाल वाल्मिकी, नासीर बागवान, गणेश शेजाळ, लक्ष्मण पवार, भारत कांबळे, मिलिंद वाळके, आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

राजेंद्र वाल्मिकी, नाना वरचळे, सचिन पारचा, राकेश वाल्मिकी, सागर गोफणे, आतिष पिंटो, संदीप चौधरी, जुनेद तांबोळी, अजिंक्य जाधव, आशिष कांबळे, प्रवीण चव्हाण, विक्रम साठे, ओंकार खरात, नितीन शिंदे, दिनेश माळी, बालाजी गायकवाड, अहमद शेख, आसिफ मुलाणी, आकाश खरात, सुनील वाल्मिकी, आशिष सावंत, राजकुमार बागल, अमोल वाळके, शार्दूल दातार, प्रदीप लोभे, बापू सूर्यवंशी, आकाश पारचा, अक्षय कांबळे, आकाश तोरणे, सुहास सरडे, विशाल चौगुले, अविनाश तोरणे, विकी चोधरी, श्रीकांत शेंडगे, कुणाल साळवे, सुमित सरवदे, राहुल बनसोडे, जितेंद्र वाल्मिकी, विशाल गिड्डे, अनिकेत खंडागळे, शकीर कुरेशी, अनिल कसबे, अक्षय वाल्मिकी, अरबाज शेख, अजय गायकवाड, राहुल थोरात यांनी परिश्रम घेतले.

..............

फोटो- १२ कुर्डूवाडी ब्लड

कुर्डूवाडी येथे अक्षयकुमार यांचे चाहते शिबिरात रक्तदान करताना

120921\img-20210912-wa0431.jpg

कुर्डूवाडी शहरात अक्षयकुमार यांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Web Title: Blood donation of 154 people in Kurduwadi