टेंभुर्णीत १०७ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST2021-03-25T04:22:13+5:302021-03-25T04:22:13+5:30
सहा. पोलीस निरीक्षक सुशील भोसले, डॉ. विजयकुमार चोपडे, डॉ.अमित चोपडे व कॅन्सर फाऊंडेशनच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन ...

टेंभुर्णीत १०७ जणांचे रक्तदान
सहा. पोलीस निरीक्षक सुशील भोसले, डॉ. विजयकुमार चोपडे, डॉ.अमित चोपडे व कॅन्सर फाऊंडेशनच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कोरोना काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो यासाठी कॅन्सर फाउंडेशनने हे शिबीर घेतले.
रक्त संकलन पंढरपूर ब्लड बँकेनी केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी योगेश भणगे, श्रीकांत लोंढे, महेश कोठारी, डॉ. विनायक गंभीरे, परमेश्वर खरात, सुनील महामुनी, पारस कटारिया, महेश कोकीळ, तन्वीर मुलाणी, किरण पराडे, राजेंद्र ढेकणे, संतोष पानबुडे, गोवर्धन नेवसे, महादेव पवार, स्वप्नील धोका, संजय अदापुरे, ओम स्वामी, आशुतोष क्षीरसागर, राजकुमार सरवदे यांनी परिश्रम घेतले.
फोटो
२४टेंभुर्णी -रक्तदान
ओळी
टेंभुर्णी येथे आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी सहा. पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्यासह कॅन्सर फाॅउंडेशनचे सभासद.