टेंभुर्णीत १०४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:19 IST2020-12-08T04:19:21+5:302020-12-08T04:19:21+5:30

प्रारंभी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ...

Blood donation of 104 people in Tembhurni | टेंभुर्णीत १०४ जणांचे रक्तदान

टेंभुर्णीत १०४ जणांचे रक्तदान

प्रारंभी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे संजय कोकाटे, सरपंच प्रमोद कुटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव विशाल नवगिरे उपस्थित होते.

सोलापूर येथील मेडिकोअर ब्लड बँकेने रक्तसंकलन केले.

या शिबिरासाठी राहुल चव्हाण, प्रा. युवराज वजाळे, तालुकाध्यक्ष प्रवीण वाघमारे, टेंभुर्णी शहराध्यक्ष विशाल मिसाळ, ॲड. जुगल खरात, तुषार खरात, राजू वाघमारे, विक्रम खरात, किरण कांबळे, अविनाश लोंढे, रामभाऊ नवगिरे, रणजित गायकवाड, गणेश खरात, तात्या सरोदे, प्रवीण बनसोडे, सुमित खरात, प्रवीण लांडगे, शुभम शिरसाट, सुमित गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी

०७ टेंभुर्णी०१

रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, विशाल नवगिरे, राहुल चव्हाण, युवराज वजाळे, प्रवीण वाघमारे आदी.

Web Title: Blood donation of 104 people in Tembhurni