शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; वाळू चोरीचे वाहन पोलिसांनी पकडले म्हणून तरुणाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:12 IST

मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून नातेवाईकांच्या आंदोलन 

पंढरपूर : सरकोली (ता. पंढरपूर) येथील सोमनाथ विठ्ठल भालेराव (वय ३०) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मात्र पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी वाळू उपशासाठी व वाळु वाहतुकीला परवानगी देण्याकरता हप्ता घेऊनही कारवाई केली. यामुळे सोमनाथने आत्महत्या केलाचा आरोप सोमनाथच्या नातेवाईकांनी केला आहे.

खटकाळ वस्ती (सरकोली) येथील द्राक्षेच्या बागेत सोमनाथ विठठल भालेराव याने टू फोर डी नांवाचे विषारी औषध प्रशान आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याला प्रथम सिकंदर टाकळी कारखान्यावरील रुग्णालयात नेहण्यात आले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी सोमनाथला पंढरपुरातील रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पंढरपुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल केले त्यावेळी तेथे प्राथमिक उपचार केले नंतर डॉक्टरांनी सोलापुर किंवा अकलुज येथे पुढील उपचाराकरीता नेण्यास सांगितले. त्यामुळे रुग्णवाहिकितुन त्याला अकलुज नेले होते. त्यावेळी वाहन बाहेरच असताना डॉक्टरांनी बाहेरच तपासुण मयत झाले असल्याची सांगितले.

आबासाहेब विठ्ठल भालेराव (वय ३५, रा.सरकोली, ता.पंढरपुर, जि. सोलापूर) यांनी सोमनाथकडून एका अधिकारी व दोन पोलीसांवर वाळु चोरीसाठी पैसे घेतल्याचा आरोप केला. आबासाहेब विठ्ठल भालेराव यांनी मयत सोमनाथ विठ्ठल भालेराव यांचा मृतदेह पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आणला. संबंधित पोलिसांवर कारवाई करा म्हणून त्या ठिकाणी आंदोलन सुरू केले.

 माझ्या भावाला वाळु काढण्यास प्रवृत्त करणारे देखील पोलीसच आहेत. माझ्या भावाने पोलीसांमुळेच आत्महत्या केली आहे.  यामुळे संबंधीत पोलीसांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सोमनाथचा मृतदेह पोलीस ठाण्यातून हलवणार नाही, असे म्हणून आबासाहेब भालेराव व इतर तरुणांनी बराच वेळ मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवला होता. पोलीसांच्या आश्वासनानंतर मृतदेह हलवण्यात आला.  

--------------------------------

सोमनाथ भालेराव ऊर्फ भालके यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. पोलीसांनी कारवाई केल्यामुळे सोमनाथ आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. पोलीसांवर करावाई करा अशी मागणी करत, त्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर करावाई करु.-  किरण अवचर, पोलीस निरिक्षक

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस