शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; बार्शीजवळ ट्रक अन् टेम्पोचा अपघात; दोन जण जागीच ठार, नऊ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 09:23 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

बार्शी - कुर्डुवाडी रोडवरील वांगरवाडीनजीक पराग हॉटेलजवळ भर पावसात ट्रक व छोटा हत्ती यामध्ये जोराची धडक होवून या अपघातात दोन जण जागीच मयत तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार सायंकाळी पाऊणेपाचच्या सुमारास घडली.

हयगयीने अविचाराने भरधाव वेगाने ट्रक चालवुन जोराची धडक दिल्या प्रकरणी चालक आश्राप्पा अच्युत माळी ( रा. मुरुड जि. लातुर) याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

 

या अपघातात छोटा हत्ती वाहन चालक आशिष अजित सातारकर (रा शितल हॉटेल जवळ बार्शी ) गणेश हरी काळे रा लातुर हे जागीच मयत झाले,  तर पुनम पवार रवि पवार, रंजना पवार, कोमल पवार, निलम पवार, मनिषा पवार, अमोल पवार, अमोल बबन पवार सर्व ( रा. पारधी कॅम्प बार्शी ) असे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

अधिक माहीती की प्रत्यक्षदर्शी प्रताप नवनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की जगताप हे मोटर सायकल वरून आपल्या गावी वांगरवाडी येथे परतत असताना पराग हॉटेल नजीक इक्बाल तांबोळी यांचे शेताजवळ आले असता बार्शी कडुन ट्रक क्रमाक एम एच  ८ एच २६२३ हा भरधाव वेगाने जात होता तर कुर्डुवाडीच्या दिशेने येत असलेल्या छोटा हत्ती वाहन क्र एम एच १४ जी डी ६४३३ यास जोराची धडक दिल्याने या छोटा हत्ती वाहनातील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत . यावेळी स्वता फिर्यादी ट्रक किन्नर व परिसरातील नागरीकांच्या मदतीने  घटना स्थळावरुन  जखमींना तात्काळ उपचारासाठी बार्शी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी तालुका सपोनी शिवाजी जायपात्रे यांनी तसेच पोलीस पथकांनी भेट देऊन पाहणी केली.

________

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी