मोठी बातमी; तळेहिप्परगा येथील मतदान केंद्रावर दगडफेक; चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 14:43 IST2021-01-15T14:41:19+5:302021-01-15T14:43:39+5:30
सोलापूर लाेकमत ब्रेकींग

मोठी बातमी; तळेहिप्परगा येथील मतदान केंद्रावर दगडफेक; चार जण जखमी
सोलापूर - मतदान करण्याच्या किरकोळ कारणावरून तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथील मतदान केंद्रावर दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकीची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.