शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस उद्यापासून धावणार 

By appasaheb.patil | Updated: June 30, 2021 17:20 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर - मध्य रेल्वेनेसोलापूर विभागातील  प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सुविधासाठी गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस  १ जुलैपासून आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. या गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. 

•    गाडी क्र. 01158 सोलापूर-पूणे सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस १ जुलैपासून पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. सदर गाडी सोलापूर स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, ,मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार ) रोजी सकाळी 06.30 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन सकाळी 07.17 प्रस्थान 07.20, दौंड स्थानकावर आगमन सकाळी 09.08 प्रस्थान 09.10 आणि पूणे स्थानकावर सकाळी 10.30 वाजता पोहचेल.•    गाडी क्र. 01157 पूणे- सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस  दिनांक 01.07.2021 पासून पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. सदर गाडी पूणे स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, ,मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार ) रोजी संध्याकाळी 06.10 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक दौंड आगमन रात्री 07.13 प्रस्थान 07.15, कुर्डुवाडी स्थानकावर आगमन रात्री 08.47 प्रस्थान 08.50 आणि सोलापूर स्थानकावर रात्री 10.00 वाजता पोहचणार आहे.  या गाडीला २ ब्रेकयान, १३ व्दितीय श्रेणी, १ एसी चेअर कार असे एकूण १६ कोचेच असणार आहेत. तरी या गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेPuneपुणे