शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या अधिवेशनाला दांडी; जाणून घ्या नेमकं कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 18:17 IST

चर्चेला उधाण : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनुपस्थिती

साेलापूर: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेमध्ये माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय पटलावर बरीच चर्चा झाली; पण आमदार बबनराव हे परदेशातून मुंबईत परतत असल्याने ते विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत; तर आमदार प्रणिती या घरगुती कार्यक्रमात सहभागी असल्याने सहभागी होऊ शकल्या नाहीत, अशी कारणं सांगण्यात आली. 

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची हाेती. शिवसेनेत माेठी फूट पडली. सांगाेल्याचे आमदार शहाजीबापू पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासाेबत आहेत. आघाडीतील इतर आमदार काेणाला मतदान करतात याकडे लक्ष हाेते. अपक्ष आमदार संजयमामा शिंदे, राष्ट्रवादीचे माेहाेळचे आमदार यशवंत माने यांंनी आघाडीचे उमदेवार राजन साळवी यांना मतदान केले. भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राउत यांनी ठरल्याप्रमाणे राहुल नार्वेकर यांनाच मतदान केले.

दरम्यान, आमदार बबनराव शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांची अनुपस्थिती हाेती. आपण परदेश दाैऱ्यावर हाेताे. रविवारी दुपारी मुंबईत पाेहाचलाे. या दाैऱ्याबद्दल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांना कल्पना हाेती. साेमवारी मात्र अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे बबनराव शिंदे यांनी सांगितले. प्रणिती शिंदे घरगुती कार्यक्रमामुळे अनुपस्थित असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेmadha-pcमाढाPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा