मोठी बातमी; देशी बनावटीचे पिस्तुल, रिवॉल्वर व तीन जिवंत काडतुस पोलिसांनी केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:53 AM2020-11-11T11:53:16+5:302020-11-11T11:53:21+5:30

माळशिरस पोलीसांनी केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश  

Big news; Police seized a homemade pistol, revolver and three live cartridges | मोठी बातमी; देशी बनावटीचे पिस्तुल, रिवॉल्वर व तीन जिवंत काडतुस पोलिसांनी केले जप्त

मोठी बातमी; देशी बनावटीचे पिस्तुल, रिवॉल्वर व तीन जिवंत काडतुस पोलिसांनी केले जप्त

googlenewsNext

माळशिरस : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा मोठी कारवाई केली. दिवाळीच्या तोंडावर माळशिरस येथून देशी बनावटीचे पिस्तुल, रिवॉल्वर व तीन जिवंत काडतुस माळशिरस पोलिसांनी जप्त केले.

यात आंतरराज्य दरोडा टाकणार्या टोळीचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Big news; Police seized a homemade pistol, revolver and three live cartridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.