राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST2021-08-27T04:26:13+5:302021-08-27T04:26:13+5:30

बाळासाहेब शेख हे स्व. आ. भारत भालके यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी पंढरपूर तालुकाध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणूनही ...

Balasaheb Sheikh as NCP Minority Cell District President | राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब शेख

राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब शेख

बाळासाहेब शेख हे स्व. आ. भारत भालके यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी पंढरपूर तालुकाध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष महंमद खान-पठाण, उपाध्यक्ष वसीम बुरान, पालकमंत्री दत्ता भरणे, भगीरथ भालके, कल्याणराव काळे, नागेश फाटे, युवराज पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, दीपक पवार, व्हेंचर ॲग्रोचे कार्यकारी संचालक अन्वर शेख, संदीप मांडवे, व्यंकट भालके यांनी कौतुक केले.

फोटो ओळी :::::::::::::::::::

राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख यांना नियुक्तीचे पत्र देताना प्रदेशाध्यक्ष ॲड. महंमद खान-पठाण, उपाध्यक्ष वसीम बुरान, आदी.

Web Title: Balasaheb Sheikh as NCP Minority Cell District President