शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

सोलापूरात सहायक पोलीस निरीक्षकांस लाच देण्याचा प्रयत्न, महिलेसह तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 8:53 PM

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील घरकुल पोलीस चौकीत कार्यरत असलेले शितल कोल्हाळ यांना पाच हजार रुपयांची लाच देताना लाचलुचत विभागाने एका महिलेसह तिघांना जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.दरम्यान, फसवणुकीच्या गुन्ह्यातुन दोष मुक्त करण्यांसाठी लता बंडा व दोन बोक्रर यांनी घरकुल पोलीस चौकीत कार्यरत असलेले सपोनि कोल्हाळ यांना पाच हजार रुपयांची लाच देऊन दोषमुक्त करण्यास सांगितले. याबाबत सपोनि कोल्हाळ यांनी लाचलुचत विभागाकडे त्या महिलेची तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर यांनी सापळा रचुन लता बंडा व दोन ब्रोकरला ताब्यात घेतले.--------------------घरकुल पोलीस चौकीत लतावर फसवणुकीचा गुन्हाघरकुल पोलीस चौकीत लता बडा हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात दोषमुक्त करावे म्हणुन तिने सपोनि कोल्हाळ याना लाच देण्याचा प्रयत्न केला.