शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 20:42 IST

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

Ashadi Ekadashi 2025: आषाढी एकादशीसाठी अवघा काही दिवस उरले आहे. इंद्रायणीच्या काठावरून सुरू झालेला वारकऱ्यांच्या वारीचा प्रवास आता चंद्रभागेपर्यंत पोहोचला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची आस डोळ्यांत घेऊन वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. लाखो भाविकांनी पंढरी नगरी दुमदुमली आहे. प्रचंड गर्दीतही वारकऱ्यांकडून शिस्तीचे दर्शन घडताना दिसले. पंढरपुरात मंदिराजवळ गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वारकऱ्यांनी वाट मोकळी दिली. 

पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेसाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार  आषाढीच्या निमित्ताने सुमारे १५ ते २० लाख भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येणार आहेत. वारकऱ्यांनीही विठुरायाच्या मंदिराजवळ गर्दी केली आहे. याच गर्दीत एक रुग्णवाहिका अडकली होती. वारकऱ्यांनी हे पाहताच तिला वाट मोकळी करुन दिली. स्वयंसेवकाच्या मदतीने वारकऱ्यांनी रुग्णवाहिकेसाठी जागा केली आणि त्यानंतर ती पुढे गेली. यावेळी वारकऱ्यांनी दाखवलेल्या शिस्तीचे सर्वत्र कौतक होत आहे. 

पालखी खांद्यावर घेऊन मुख्यमंत्र्यांचा दिंडी सोहळ्यात सहभाग

वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरSolapurसोलापूरvarkariवारकरी