शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील तरूणी सुरक्षित आहेत का ? आ. प्रणिती शिंदेंचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:54 IST

सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत आ़ प्रणिती शिंदे आक्रमक

ठळक मुद्दे- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सुरू- जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा सुरू- बैठकीस लोकप्रतिनिधींसह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित

सोलापूर : सोमवारी सोलापूर - बार्शी महामार्गावरील अकोलेकाटी - मार्डी या मार्गावर पूर्व भागातील एका तरूणींचा संशयास्पद मृत्यू झाला. घटना घडून २४ तास उलटत आले तरी यातील आरोपींचा तपास लागत नाही. मागील कित्येक वर्षापासून शहरातील तरूणींवर होणारे अत्याचाराचे प्रमाणही वाढलेले आहेत. सोलापूरातील तरूणी सुरक्षित आहेत का असा सवाल करीत तिचा मृत्यू कशामुळे झाला याचा लवकर शोध लावून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची  मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत केली़. यावेळी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले की, सोमवारी झालेली घटना अत्यंत दु:खद आहे़ या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत़ त्या मुलीचे पोस्टमार्टम सुरू आहे पोस्टमार्टम अहवाल आल्यावर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी