शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

'एमबीए'च्या मुलांनाही कॅरी ऑनचा निर्णय लागू करा

By संताजी शिंदे | Updated: October 22, 2023 13:42 IST

विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून १० ऑक्टोंबर रोजी सर्व शाखेमधील, पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्र एक, दोन, तीन व चार च्या परीक्षेमध्ये कॅरीऑनचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर : ज्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाने पदवीला कॅरीऑनचा निर्णय घेतला, तसा नियम एमबीएच्या विद्यार्थ्यांना लागू करावा अशी मागणी बहुजन स्टुडंट फोरमच्या वतीने परिक्षा नियंत्रक मलिक रोकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून १० ऑक्टोंबर रोजी सर्व शाखेमधील, पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्र एक, दोन, तीन व चार च्या परीक्षेमध्ये कॅरीऑनचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या भूमिकेचे बहुजन स्टूडेंट फोरम स्वागत करते, मात्र पदवी मधील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू करण्यात आलेला नाही. 

व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या एमबीए अभ्यास वर्गासाठी हा निर्णय लागू करण्यात आला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जायचा धोका निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणून पदवीप्रमाणे एमबीएच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॅरी ऑनचा निर्णय घेण्यात यावा.  जेणेकरून विद्यार्थ्यांचे वर्ष वाचेल म्हणून, बहुजन स्टुडन्ट फोरमच्या वतीने कुलगुरूंनी एमबीएच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन चा निर्णय लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Solapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरStudentविद्यार्थी