शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत देशमुखांचे बंड थंडावले, आता लक्ष उत्तम जानकरांकडे

By राकेश कदम | Updated: April 19, 2024 13:46 IST

माढा लाेकसभा, शरद पवारांसाेबतच्या बैठकीनंतर निर्णय.

राकेश कदम, साेलापूर : माढा लाेकसभेच्या राजकारणातील आणखी तिढा लवकर सुटला. शेतकरी कामगार पक्षाचे सांगाेल्यातील नेते अनिकेत देशमुख यांचे बंड अखेर थंडावले आहे. देशमुखांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी रात्री पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांच्या प्रचारात सहभागी हाेणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, माळशिरसमधील अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांचा आज शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीत पवार गटात प्रवेश हाेत आहे. 

माढ्याचा उमेदवार ठरविताना राष्ट्रवादीने आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा आराेप करून अनिकेत देशमुखांनी बंडाचे संकेत दिले हाेते. धैर्यशील माेहिते-पाटील, दीपक पवार यांनी गुरुवारी रात्री पुण्यात देशमुखांची शरद पवार यांच्याशी भेट घालून दिली. या भेटीनंतर देशमुख म्हणाले, आमच्या मतदारसंघातील काही विषयांवर चर्चा झालेली नव्हती. आमच्या संस्था, भविष्यातील राजकारण यावर चर्चा झालेली नव्हती. पवारांच्या भेटीत या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली. त्यामुळे आम्ही माेहिते-पाटील यांच्यासाेबत जाण्याचा निर्णय घेतला. जानकरांसाठी शेवटपर्यंत प्रयत्न-

उत्तम जानकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप नेत्यांचे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न् सुरू हाेते. भाजप नेत्यांच्या माहितीनुसार, भाजप नेते नितीन गडकरी आणि जानकर यांच्यात चर्चाही झाली. जानकर राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश करण्यावर ठाम हाेते. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जानकरांचा शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीत प्रवेश हाेणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४madha-acमाढा