हातीद येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:26 IST2021-08-20T04:26:49+5:302021-08-20T04:26:49+5:30

नुकत्याच झालेल्या भाजपच्या बूथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हातीद येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील, जिल्हाध्यक्ष ...

Activists from Hatid join Bharatiya Janata Party | हातीद येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

हातीद येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

नुकत्याच झालेल्या भाजपच्या बूथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हातीद येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत विक्रम घाडगे, संजय केदार, राहुल मंडले, विजय घाडगे, महेश घाडगे, संग्राम घाडगे, संजय जाधव, साजन कांबळे, समाधान भडंगे, भाऊसाहेब घाडगे, अनिकेत मंडले, जाकीर शेख, जाफर शेख, बाळकृष्ण नलवडे, समाधान नलवडे, दत्तात्रय घाडगे, सतीश घाडगे, रोहित घाडगे, मोहन शिर्के, आबासोा केद्र, नीलेश घाडगे, रुपेश घाडगे, सचिन घाडगे, प्रमोद घाडगे, वैभव घाडगे, विशाल घाडगे, संदीप घाडगे, अविनाश घाडगे, अर्जुन घाडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

फोटो ओळ ::::::::::::::::

भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या उपस्थितीत हातीद येथील कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केल्याचे छायाचित्र.

Web Title: Activists from Hatid join Bharatiya Janata Party