शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; पेट्रोलिंग करणाऱ्या बार्शीतील दोन पोलिसांवर आरोपीचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 11:47 IST

पोलीस कर्मचारी जखमी; एक आरोपी अटक, दोघे फरार

बार्शी : बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस  रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग करत असताना बार्शी तालुक्यातील काटेगावजवळ एक दुचाकी वेगाने पुढे जात असताना तिचा पाठलाग करत असताना एका आरोपीस पकडताच त्याने जवळच्या हत्याराने दोन पोलिसांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.ही घटना काटेगाव जवळील रानवारा हॉटेलजवळ गुरुवारी पहाटे 4 च्या सुमरास होऊन यात पोलीसांनी सडकेल भोसले (रा .कुर्डुवाडी) या आरोपीचा पाठलाग करून त्यास अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी पळून  जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करणारे पोलीस योगेश मंडलिक व बळीराम बेदरे यांच्या हातावर सुरा मारून हाताला चावा व डोळ्याचे खाली व छातीवर दगडाने मारहाण करन जखमी केल्याची घटना होऊन असून त्यांच्यावर दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले.   याबाबत जखमी पोलीस योगेश मंडलिक यांनी पोलिसात गुरुवारी सकाळी तक्रार देताच पोलिसांनी सदकेल सुरचंद भोसले उर्फ शिवा गंगाराम भोसले (30 रा.परांडा  रोड ता.माढा) व इतर दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलिसांवर झालेल्या हल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक अभिजित धारशिवकर व सपोनि शिवाजी जायपत्रे यांना समजताच घटनास्थळी जाऊन पहाणी केली.  यात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोवरून आणलेल्या चार इरकल साड्या एक सोन्याचे मंगळसूत्र,  सोन्याची चैन, कानातील रिंग, धोतर फेटे, सुरे, कात्री, ब्लेड व एक दुचाकी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारीThiefचोर