शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला भिगवणजवळ अपघात; अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:58 IST

अव्वल कारकून उमेश वैद्य (वय ४८, रा. मोहित नगर, सोलापूर) असे मयताचे नाव असून व राजकुमार वाघमारे, असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

सोलापूर- शासकीय कामकाजासाठी पुण्याला निघालेल्या प्रांताधिकारी नंबर दोन यांच्या वाहनाला भिगवण जवळ अपघात झाला. या अपघातात एका अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरे अव्वल कारकून गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास झाला.

अव्वल कारकून उमेश वैद्य (वय ४८, रा. मोहित नगर, सोलापूर) असे मयताचे नाव असून व राजकुमार वाघमारे, असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघेही मंगळवारी सकाळी Mh13 BQ0097 या प्रांताधिकारी क्रमांक दोन यांच्या वाहनातून शासकीय कामकाजासाठी पुण्याला गेले होते.

दरम्यान ते भिगवण जवळ गेले असता त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला, कंटेनरची धडक झाली, त्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. मात्र उपचार सुरू असताना उमेश वैद्य यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या अपघाताची माहिती मिळताच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना संपर्क केला. त्यांच्यावर इंदापूर या ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या वाहनांमध्ये प्रांताधिकारी सुमित शिंदे नव्हते.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातcarकार