शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर अपघात; दोन ठार, सात प्रवासी जखमी

By appasaheb.patil | Updated: September 27, 2019 13:35 IST

पुणे-लातूर बसला अपघात; अपघातामधील जखमींवर बार्शीत उपचार सुरू

ठळक मुद्देसुधाकर होळकर (रा. लातूर) व दिनेश कुमुटवार (रा़ केज) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

सोलापूर : बार्शीहुन कुर्डूवाडीकडे जाणाºया मार्गावर एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या मालट्रकला पुण्याहुन लातूरला जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने (एमएच २० बीएल ३८२१) पाठीमागून जोराची धडक दिली़ या धडकेत बसमधील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.

सुधाकर होळकर (रा. लातूर) व दिनेश कुमुटवार (रा़ केज) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर हरिराम निवृत्ती मेटकरी (रा. धानोरा, जि़ लातूर), सुनील ज्ञानेश्वर जाधव (रा. धोत्रे, ता़ बार्शी), जब्बार रसूल तांबोळी (रा़ येरमाळा, ता. कळंब, जि़ उस्मानाबाद), अशोक राम नंदनवार (रा. हलकी जि़ लातूर), सुशांत चंद्रकांत मनसरे (रा. भिसे, वाघोली), दिलीपकुमार रघुनाथ कांबळे (रा. चाकूर), वैजिनाथ गाढवे (रा. वरूडा, ता़ जि़ उस्मानाबाद) अशी जखमींची नावे आहेत. या जखमींवर बार्शी येथभल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती कळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, दिनेश कुंभार, हवालदार राजेंद्र मंगरूळे, सचिन माने, योगेश मंडलिक, माधव धुमाळ यांनी भेट दिली़ त्यानंतर जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPuneपुणेlaturलातूर