शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्तीनं अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढून केले व्हायरल; गुन्हा दाखल

By विलास जळकोटकर | Updated: April 6, 2024 16:58 IST

प्रेमाचं नाटक, तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा.

विलास जळकोटकर, सोलापूर : ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणून फिरायला नेले अन् १७ वर्षीय मुलीचे अश्लील फोटो काढून ते तिच्या मित्राच्या व्हाॅटस्अपवर शेअर करुन बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका परिसरात ही घटना घडली. मजनूनं हा प्रकार २०२१-२२ ते २९ मार्च २०२४ या कालावधीत चालवल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. व्यंकटेश वन्नल (सोलाूपर) असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे.

यातील पिडित मुलीचे वय १७ वर्षे ४ महिने असून, तिने फिर्यादीत म्हटले आहे की, वरील कालावधीत नमूद आरोपीने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे सांगून बाहेर फिरायला नेले. तेथे इच्छा नसताना पिडितेचे अर्धवट कपडे काढून अश्लील फोटो काढले.

त्यानंतर वारंवार व्हिडिओ काॅल करुन ‘माझ्याकडे तुझे अश्लील फोटो आहेत ते मी व्हायरल करेन’ अशी धमकी दिली. व्हिडिओ कॉल चालू असताना पुन्हा पिडितेला तिचे अश्लील फोटो स्वत: काढायला लावून २९ मार्च २०२४ च्या रात्री पिडितेच्या इन्टाग्रॉम अकौंटवरुन आरोपीला पाठवायला भाग पाडले.

संबंधीत फोटो नमूद आरोपीने पिडितेच्या मित्राला व्हॉटस्अपवर पाठवून त्याखाली असभ्य मजकूर लिहून पिडितेला मनस्ताप देण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकाराबद्दल पिडितेने नातलगांशी विचारनिनियमय करुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे, पोलीस निरीक्षक, महिला सहा. पोलीस निरीक्षक कडू यांनी पिडितेची भेट घेऊन तिची तक्रार जाणून घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक खोमणे 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस