शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कर्जत, डहाणू येथील आदिवासींच्या जमीनी फसवून केल्या खरेदी; सोलापुरातील एकावर, मुंबईतील दोघांवर गुन्हा

By रवींद्र देशमुख | Updated: March 12, 2023 17:25 IST

कर्जत, डहाणू येथील आदिवासींच्या जमीनी फसवून खरेदीप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर : आदिवासींच्या नावावरील कर्जत, डहाणू, चिंचलखैरे येथील जमीन कमी दरात खरेदी करण्यासाठी तरुणाच्या नावे कर्ज घेऊन त्याची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचा एक व मुंबईतील दोघांवर  गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अमृत केशव पडवळे ( वय ३५, रा. रामपूर खेडपाटा, पालघर) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पडवळे यांना आरोपी अमर विजय जाधव ( रा. नवी मुंबई), यशवंत वसंतराव पाटील ( रा. कुर्ला), राजेंद्र पुंडलिक हजारे ( लोकमंगल विहार, बाळे) यांनी नोकरी लावण्याची आमिष दाखवले. त्यात महिन्याला २५ हजार रुपये देतो,असेही सांगितले. 

त्यानंतर कर्जत, डहाणू, चिंचलखैरे येथील आदिवासी जमीन फिर्यादीच्या नावावर करून खरेदी केल्यानंतर  कमी दरात लिलावाव्दारे घेण्यासाठी कागदपत्रात चुकीच्या नोंदी करून पडवळे यांच्या नावावर नियमबाह्य व तातडीने १ कोटी १० लाख रुपये कर्ज खासगी सहकारी बॅंकेकडुन मंजूर करून घेतले. तसेच नंतर ही रक्कम बनावट विड्रॉल स्लिप व बनावट रक्कम हस्तांतरण पत्राच्या आधारे यशवंत पाटील यांच्या बँक खात्यात फिर्यादीच्या परस्पर जमा केली.  त्यानंतर कोर्टाव्दारे नोटीस पाठवून  न घेतलेले १ कोटी १० लाख रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी पडवळे यांच्यावर दडपण आणत फसवणूक केली. असे फिर्यादीत नमूद आहे. यावरून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस