सोलापूरमध्ये मध्यान्ह भोजनातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा
By Admin | Updated: January 3, 2015 13:06 IST2015-01-03T13:06:11+5:302015-01-03T13:06:18+5:30
सोलापूरजवळील शाळेतील ८० विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणानंतर विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात ही घटना घडली आहे.

सोलापूरमध्ये मध्यान्ह भोजनातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३ - सोलापूरजवळील शाळेतील ८० विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणानंतर विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात ही घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील काही विद्यार्थ्यांना जेवणानंतर दुपारी उलट्या होऊ लागल्या तर काहींना चक्कर येऊ लागली. त्यांना उपचारासांठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त लवकरच