शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

सोलापुरात घडले ७५२ चोरीचे गुन्हे घडले; ४५२ गुन्ह्यांचा छडा, अडीच कोटी मिळवले

By विलास जळकोटकर | Updated: January 10, 2024 19:42 IST

१५ जणांवर एमपीडीए, १० तडीपार

सोलापूर: गेल्या वर्षी शहरामध्ये मालमत्ता चोरीचे ७५२ गुन्हे पोलीस ठाण्यात नोंदले गेले. त्यात गुन्हे शाखेने गतवर्षीच्या २७० आणि २०१६ पासूनचे ३९ अशा ३०९ गुन्ह्याचा छडा लावून चोरीला गेलेल्या २ कोटी ६१ लाख ७३ हजार ९५३ मालमत्तेपैकी २ कोटी ४४ लाख ८५ हजार ५६६ एवढी मालमत्ता हस्तगत केली. यात सात ठाण्याकडून १७२ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

मावळत्या २०२३ या वर्षात घरफोड्या, चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, पिक पॉकेटिंग, मोबाईल चोरी अशा विविध मालमत्ताविषयक चोरीचा छडा लावण्यासाठी शहरातील सात पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेच्या पथकाकडून अथक परिश्रम घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न केले. गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेच्या पथकांनी २०१६ ते २३ या आठ वर्षात सातही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नोंदल्या गेलेल्या ३०९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. मालमत्ता जप्तीचे प्रमाण ९३ टक्के आहे.

याशिवाय मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात एकूण १ कोटी ५१ लाख ३५ हजार २ रुपयांची दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली. यामुळे सन २०२३ मध्ये सोलापूर शहर गुन्हे शाखेने ३ कोटी ९६ लाख २० हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.१५ जणांवर एमपीडीए, १० तडीपारवर्षभरात ६ फरार आरोपी, ३९ पाहिजे आरोपी पकडले. १३ धोकादायक व २ हातभट्टीवाले अशा १५ जणांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली. १० आरोपींवर महाराष्ट्र कायदा कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी