शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

सख्खा भाऊच पक्का वैरी ! संपत्तीच्या वादातून भावानंच पेटवलं भावाचं घर, 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 10:25 AM

घर जागेच्या वादातून भावानंच भावाचे घर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सोलापूर  - सख्खा भाऊच पक्का वैरी झाल्याची घटना सोलापूरमधील बार्शी येथे घडली आहे.  घर जागेच्या वादातून भावानंच भावाचे घर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील खांडवी येथील हा प्रकार आहे. दरम्याव, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका पोलीस शिपायाचा समावेश आहे. 

सुषमा देवकते, आर्यन देवकते, राहुल देवकते व कुटुंबातील एका महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. घर जागेच्या वादावरुन भाऊ रामचंद्र देवकते याने गुरुवारी (28 जून) रात्री भावाच्या घरातील लोक झोपेत असताना त्यांच्या अंगावर रॉकेल ओतलं व त्यांना पेटवलं. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान अंत झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बार्शी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यातील आरोपी रामचंद्र हा देखील जखमी झाला आहे.

टॅग्स :Murderखून