शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
3
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
4
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
5
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
6
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
7
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
8
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
9
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
10
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
11
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
12
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
13
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
14
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
15
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
16
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
17
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
18
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
19
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
20
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
Daily Top 2Weekly Top 5

अकलूजच्या घोडेबाजारात मारवाड, पंजाबी नुक्रा जातींसह देशभरातून ३०० जातीवंत घोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:07 IST

- राजीव लोहकरे लोकमत न्यूज नेटवर्क अकलूज (जि. सोलापूर) :  कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दिवाळीनिमित्त भरविण्यात आलेल्या घोडेबाजारात ...

- राजीव लोहकरेलोकमत न्यूज नेटवर्कअकलूज (जि. सोलापूर) :  कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दिवाळीनिमित्त भरविण्यात आलेल्या घोडेबाजारात देशभरातून ३०० जातिवंत घोड्यांची आवक झालेली असून बाजारात आतापर्यंत १२५ घोड्यांच्या विक्रीतून १ कोटी ३० लाखांची उलाढाल झाली आहे.उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, दिल्ली, बरेली, मारवाड व पंजाबी नुक्रा जातींसह विविध जातींचे अश्व येथे दाखल झाले आहेत. २००९ पूर्वी घोडेबाजार पंढरपूर येथे कार्तिकी वारीला भरत होता. आता हा बाजार दिवाळीत भरविण्यात येतो.  

खरेदीच्या व्यवहारात घोड्याचाही फोटो बाजारात घोड्याची विक्री झाल्यानंतर खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदणीची अधिकृत संगणकीकृत पावती दिली जाते. त्यावर घोड्यासह खरेदीदार व विक्रीदाराचे फोटो, वायद्याच्या तारखा नमूद असतात.बाजार प्रत्यक्ष दिवाळी पाडव्याला सुरू होत असला तरी त्या अगोदरच व्यापारी अश्व घेऊन येत आहेत.  तब्बल १५ एकर जागेमध्ये हा बाजार असून साजशृंगार साधनांच्या दुकानासाठी व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Akluj Horse Fair Boasts 300 Horses from Across India

Web Summary : Akluj's horse fair features 300 horses from across India, including Marwari and Punjabi Nukra breeds. Diwali fair sales have already reached ₹1.3 crore from 125 horses. The market, now held during Diwali, provides computerized receipts with photos of the horse and buyer.