शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

सोलापूर शहरात २७ ठिकाणी स्वच्छता रॅली, १९३ शाळांमधील २० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 11:58 IST

सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सोलापूर शहरात २७ ठिकाणी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे सोलापूर शहरात २७ ठिकाणी स्वच्छता रॅली महापालिका आयुक्त अविनाश ढाकने यांनी झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात२० हजार  विद्यार्थी मध्ये सहभागी झाले होते

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सोलापूर शहरात २७ ठिकाणी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात  हुतात्मा चौकात चार पुतळ्यास व अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे आणि  गटनेते आनंद चंदनशिवे नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 परमवीर संस्कृती क्रीडा मंडळाच्या वतीने स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.त्यानंतर महापौर शोभाताई बनशेट्टी व महापालिका आयुक्त अविनाश ढाकने यांनी झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी गटनेते आनंद चंदनशिवे ,नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक भारत बडूरवाले, सहायक आयुक्त सुनील माने, प्रशासन अधिकारी सुधा साळुंख, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, बाहुबली भूमकर, विठ्ठल सोनकांबळे ,गिरीश तंबाके स्वप्निल शहा, राहुल कुलकर्णी, राहुल नागमोती ,सुरेश लिंगराज, भास्कर समलेटी  तसेच या रॅलीमध्ये सोलापूर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते ही रॅली चार पुतळा येथून निघून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नविवेस पोलीस चौकी, शिवाजी चौक मार्गे संभाजी चौकात समारोप करण्यात आली.-----------------याठिकाणी झाली स्वच्छता रॅली... पार्क चौक ते पूना नका, पंजाब तालीम ते बाळीवेस ,दमानी नगर ते शेटे वस्ती, डीआरएम आॅफिस ते कोनापुरे चाळ रेल्वे स्टेशन परिसर, रामवाडी दवाखाना ते सलगर वस्ती, कोळी समाज ते आपणा बाजार, सुंदरम नगर ते अमृत नगर, चैतन्य भाजी मार्केट ते कुमठेकर दवाखाना, लष्कर  ते जगदंबा चौक, सात रस्ता ते मसीहा चौक, कुमठा नाका ते नई जिंदगी, बेडर फुल ते लोधी गल्ली, सिव्हिल चौक ते गेंट्ट्याल टॉकीज, जोडबसवांना चौक ते पाण्याची टाकी, संभाजीराव शिंदे प्रशाला ते विडी घरकुल परिसर, कुचन प्रशाला ते रवीवार पेठ परिसर, किसान नगर ते संगमेश्वर नगर,बलिदान चौक ते घोंगडे वस्ती, बाळीवेस ते सम्राट चौक, सिद्धेश्वर मंदिर ते जिल्हा परिषद,रंगभवन ते होम मैदान, विजापूर वेस ते भारतीय चौक, सिद्धेश्वर पेठ ते किडवाई चौक, मार्कन्डे नगर ते आकाशवाणी केंद्र ,नीलम नगर ते सुनील नगर, शेळगी परिसर असून एकूण २७ ठिकाणाहून ही रॅली निघाली़ या रॅलीमध्ये एकूण १९३ शाळा सहभागी झाले असून एकूण २० हजार  विद्यार्थी मध्ये सहभागी झाले होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSchoolशाळा