२१७ जणांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST2021-07-27T04:23:19+5:302021-07-27T04:23:19+5:30

यावेळी डॉ. एम. के. इनामदार, डॉ. नितीन राणे, डॉ. समीर बंडगर, डॉ. विश्वास कदम, डॉ. विवेक गुजर, डॉ. ...

217 people took advantage of the health camp | २१७ जणांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

२१७ जणांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

यावेळी डॉ. एम. के. इनामदार, डॉ. नितीन राणे, डॉ. समीर बंडगर, डॉ. विश्वास कदम, डॉ. विवेक गुजर, डॉ. तानाजी कदम, डॉ. संतोष खडतरे, डॉ. सूरज महाडिक, डॉ. श्रीकांत कल्याणी, डॉ. किरण गोरडे, डॉ. अतुल मिटकल, डॉ. अर्जुन शिंदे, डॉ. विद्या नाईकनवरे, डॉ. गायत्री धोत्रे यांनी रुग्णांची तपासणी केली.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर, शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुकाप्रमुख यशश्री पाटील, पिंटू चव्हाण, राम गायकवाड, प्रशांत पराडे, मल्हारी इंगळे, सागर इंगळे, कल्याण इंगळे, बंडू ताटे, सतीश इंगळे, प्रशांत पराडे, अमोल पराडे, राहुल महाडिक, समाधान पराडे, लक्ष्मण इंगळे, नवनाथ इंगळे, अमोल भोई, दयानंद इंगळे, ओम पराडे, अविनाश भोई, विकास भोई, बबलू इंगळे, दीपक भोई, ऋषिकेश पराडे, रोशन पराडे, स्नेहल पराडे आदी उपस्थित होते.

Web Title: 217 people took advantage of the health camp