शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

पुणे विभागातील २१ दुध संस्थाचे शासनाकडील अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:51 PM

पुणे विभागातील २१ संस्थाकडुन पावडरीसाठी दररोज ३८ लाख लिटर दुध वापरले जाते.

ठळक मुद्देदुधाचे प्रति लिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान शासन देणारअद्यापही संस्थांपर्यंत पैसे पोहोचले नाहीत. 

 सोलापूर-पुणे विभागातील २१ संस्थाकडुन पावडरीसाठी दररोज ३८ लाख लिटर दुध वापरले जाते. या दुधाचे प्रति लिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान शासन देणार आहे. १ आॅगस्टपासून अनुदान दिले जाणार असुन अद्यापही संस्थांपर्यंत पैसे पोहोचले नाहीत. 

पुणे विभागासाठी साधारण दररोज १ कोटी  ९० लाख रुपये अनुदानापोटी मिळणार असुन दुध उत्पादकांची माहिती(डाटा)उशिरा मिळाल्याने अनुदान वर्ग करण्यास विलंब झाल्याचे पुणे विभागीय प्रादेशिक दुध व्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांनी सांगितले. आतापर्यंत ४ संस्थाना १ ते १० आॅगस्ट या कालावधीचे अनुदान वर्ग केले असल्यानेही त्यांनी सांगितले.सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधMilk Supplyदूध पुरवठाGovernmentसरकारPuneपुणे