शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पंढरपुरातील १३ पुरुष, १ महिला कोरोना बाधित; संपर्कातील लोकांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 9:21 PM

पंढरपुरात कोरोनाचा शिरकाव गतीने; पॉझीटिव्ह लोकांच्या संपर्कात ४७९ जण...

ठळक मुद्देपंढरपूर शहर व ग्रामीण भागात आज पर्यंत 22 कोरोना बाधित रुग्णपंढरपुरातील आरोग्य व पोलीस प्रशासन सतर्क

पंढरपूर : पंढरपुर शहरात व तालुक्यात एकूण १४ जण कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानुसार १३ पुरुषांना तर १ स्त्रीला कारोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या १४ लोकांच्या संपर्कात ४७९ लोक आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

पंढरपूर परिसरातील बेलीचा महादेव संभाजी चौक, लाईफ लाईन हॉस्पिटल मागे, गाताडे प्लॉट, भक्त निवास, श्रध्दा हौसिंग सोसायटी मुंबई, अ‍ॅटॉप हिल मुंबई, रुक्मिणी नगर हर्षल मेडिकल जवळ, घोंगडे गल्ली, औदुंबर पाटील नगर लिंक रोड, नवीपेठ, जुनीपेठ, गणेश नगर, तालुका पोलीस स्टेशन पंढरपूर, शेगाव दुमाला, करकंब आदी परिसरातील १४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात ४७९ लोक आले आहेत. यामध्ये अधिक जोखम असलेले १८० तर कमी जोखीम असलेले  २९९ लाकोंचा सहभाग आहे.

आजपर्यंत पंढरपूर शहर तालुक्यातील ग्रामीण भागात २२ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले आले आहेत. त्यापैकी ८ जण  बरे झाले आहेत.  वाखरी येथील कोविड सेंटरमध्ये  १४ रुग्णांवर व सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात ४ रुग्णांवर उपाचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य निरीक्षक डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूरHealthआरोग्य