शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

बार्शी तालुक्यातील ११५ ग्रामपंचायती पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:27 PM

बार्शी :  तालुक्यातील ११५ ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या असून, जिल्ह्यात बार्शी तालुक्याने आघाडी घेतल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील ४०२ पेपरलेस ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ११५ पेपरलेस ग्रामपंचायती बार्शी तालुक्यातील आहेत. ग्रामपंचायती पेपरलेस करण्याच्या धोरणांतर्गत ग्रामपंचायतीचे १ ते २३ नमुने रेकॉर्ड तसेच ग्रामपंचायतचे नमुना नंबर आठ (मालमत्ता नोंदी) व ...

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ४०२ पेपरलेस ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ११५ पेपरलेससेवा हमी कायदा तसेच माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे सुलभसंगणकीकृत होऊन कामात पारदर्शकता येण्यास मदत होणार

बार्शी :  तालुक्यातील ११५ ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या असून, जिल्ह्यात बार्शी तालुक्याने आघाडी घेतल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले. 

सोलापूर जिल्ह्यातील ४०२ पेपरलेस ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ११५ पेपरलेस ग्रामपंचायती बार्शी तालुक्यातील आहेत. ग्रामपंचायती पेपरलेस करण्याच्या धोरणांतर्गत ग्रामपंचायतीचे १ ते २३ नमुने रेकॉर्ड तसेच ग्रामपंचायतचे नमुना नंबर आठ (मालमत्ता नोंदी) व नमुना नंबर नऊ (कर मागणी यादी) संगणकीकृत केले आहेत. यामुळे सर्व प्रकारचे दाखले, उतारे तसेच अहवाल संगणकीकृत मिळू शकतात तसेच कर मागणी बिलेसुद्धा संगणकीकृत होऊन कामात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.

सेवा हमी कायदा तसेच माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे. तसेच वेळेची बचत होऊन कामाची गती वाढण्यास मदत होणार आहे. पंचायत समिती सभापती कविता वाघमारे, उपसभापती अविनाश मांजरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, तालुका व्यवस्थापक, सरपंच, ग्रामसेवक, केंद्रचालक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायती कमी कालावधीत जास्त संख्येने पेपरलेस करता आल्या.

टॅग्स :Solapurसोलापूरdigitalडिजिटलgram panchayatग्राम पंचायत