शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'मेहनत का फल', Harley Davidson बाईकवरुन Zomato डिलिव्हरी; Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 20:02 IST

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काही सांगता येत नाही.

Zomato Delivery Harley Davidson : गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन फूड डिलिव्हरी सामान्य बाब झाली आहे. झोमॅटो आणि स्विगीसह अनेक कंपन्या फूड डिलिव्हरीचे काम करतात. तुम्हीदेखील अनेकदा रस्त्याने जाताना या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय पाहिले असतील. या डिलिव्हरी बॉईजबाबत एक गोष्ट निरखून पाहिली तर कळेल की, या सर्वांकडे स्वस्त किंवा सेकंड हँड बाईक/स्कूटर असते. पण, सध्या एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही कधी महागड्या हार्ले डेव्हिडसन बाईकने फूड डिलिव्हरी करताना पाहिले आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय चक्क हार्ले डेव्हिडसन बाईकवरुन डिलिव्हरी करताना दिसतोय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर _call_me_ashu16 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2.9 मिलियन लोकांनी पाहिले आहे, तर अनेक युजर्स यावर विविध कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले, बाईकचे EMI भरण्यासाठी काम करत असेल, तर दुसऱ्याने लिहिले, EMI भरण्याची पद्धत थोडी अनौपचारिक आहे. तिसऱ्या युजरने त्याचे कौतुक करत लिहिले की, त्याने खूप मेहनत करुन त्याची आवडीची बाईक विकत घेतली आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलZomatoझोमॅटोSocial Mediaसोशल मीडियाbikeबाईकHarley-Davidsonहार्ले डेव्हिडसन