शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

अरे ही पाठवणी की विसर्जन? नवरीचा 'हा' भन्नाट व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल, एकदा बघाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:41 IST

Bride Funny Video : सध्या एका नवरीच्या पाठवणीचा व्हिडीओ तूफान व्हायरल झालाय. आता नवरीच्या या पाठवणीला आपण पाठवणी म्हणायचं की विसर्जन हे तुम्हीच ठरवा.

Bride Funny Video : लग्नातील नवरी-नवरदेवाचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण यातील मोजकेच व्हिडीओ असे असतात जे सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतात आणि आपल्याला पोट धरून हसायला भाग पाडतात. हल्ली अनेक व्हिडीओ तर बळजबरीने तयार केलेले म्हणजे फेक असतात. पण अजूनही अनेक ओरिजनल व्हिडीओ लोकांच्या मनात घर करतात. लग्नातील कधी भांडणाचे, तर कधी गमतीजमतीचे व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. पण सध्या एका नवरीच्या पाठवणीचा व्हिडीओ तूफान व्हायरल झालाय. आता नवरीच्या या पाठवणीला आपण पाठवणी म्हणायचं की विसर्जन हे तुम्हीच ठरवा.

आपण अनेक लग्नांमध्ये नवरीची पाठवणी कशी केली जाते किंवा या वेळी वातावरण कसं असतं हे पाहिलं असेलच. पाठवणी वेळी नवरीला हुंदके देत रडतानाही आपण पाहिलं असेल. आपल्या परिवाराला सोडून जाणं हे तिच्यासाठी खूप अवघड असतं. पण जावं लागतं. हा एक खूप भावनिक असा क्षण असतो. मात्र, या व्हायरल व्हिडिओत नवरीची पाठवणी आणि ज्या पद्धतीनं ती रडताना दिसत आहे, ते बघून नक्कीच आपण पोटधरून हसाल. व्हिडिओत बघू शकता की, दोन महिलांना नवरीला चक्क उचलून धरलंय. एकीने हात धरलेत तर एकीने पाय. या स्थितीत नवरी जोरजोरात रडत नाही.

नवरीच्या पाठवणीचा हा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर knowledgemedia07 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २४ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर या व्हिडिओच्या कॅप्शनला हिंदीत लिहिण्यात आलंय की, 'इसको विदाई कहें कि विसर्जन।' एका यूजरने यावर कमेंट केली आहे की, याला विसर्जनच म्हणा, तेच योग्य राहील. दुसऱ्या यूजरने लिहिलं की, पार्थ इथे तर धुआंधार पाठवणी होत आहे. तिसरा तर म्हणाला की, बाकी सगळं ठीक आहे, पण कॅमेरामनची हिंमत तर बघा.

English
हिंदी सारांश
Web Title : Funny bride's farewell video: Is it farewell or immersion?

Web Summary : A bride's unusual farewell video is going viral. Two women are seen carrying the bride. The video, posted on Instagram, has garnered thousands of likes, with viewers humorously debating whether it's a farewell or a 'visarjan' (immersion).
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके