अरेच्चा...मेन्यु कार्डवरचा तो शब्द वाचून तुम्हीही पोट दुखेपर्यंत हसाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 19:53 IST2021-07-05T19:52:58+5:302021-07-05T19:53:44+5:30
काही जुन्या आठवणी इतक्या मजेशीर असतात की त्याचा विचार केला तरी हसू आवरत नाही. अशीच एक मजेशीर आठवण एका ट्वीटर युजरने शेअर केली आहे. या ट्वीटर युजरने आपल्या आईवडिलांचं वेडिंग मेन्युकार्ड शेअर केलंय. आणि त्यातील एक शब्द वाचून तुमचं हसू आवरणार नाही.

अरेच्चा...मेन्यु कार्डवरचा तो शब्द वाचून तुम्हीही पोट दुखेपर्यंत हसाल...
काही जुन्या आठवणी इतक्या मजेशीर असतात की त्याचा विचार केला तरी हसू आवरत नाही. अशीच एक मजेशीर आठवण एका ट्वीटर युजरने शेअर केली आहे. या ट्वीटर युजरने आपल्या आईवडिलांचं वेडिंग मेन्युकार्ड शेअर केलंय. आणि त्यातील एक शब्द वाचून तुमचं हसू आवरणार नाही.
Omg my cousin found my parents' wedding reception menu card 😭 💛 pic.twitter.com/14GtgtGnH4
— Sad Mandalorian (@SadMandalorian) July 4, 2021
सॅड मँडलोरियन नाव असलेल्या युजरने हे वेडिंग रिसेप्शन मेनु कार्ड ट्वीटरवर शेअर केलंय. त्याखाली कॅप्शन लिहिलीये की बघा माझ्या कझिनला काय मिळालं ते...हे ट्वीट पाहुन अनेकांना आपले जुने दिवस आठवले. काहीजणांना मेन्यु कार्ड बघुन तोंडाला पाणी सुटलं. पण खरी गंमत तर तेव्हा आली जेव्हा सर्वांनी वाचलं 'मोटर पनीर'. बंगाली भाषा इंग्रजीमध्ये लिहिताना हा हास्यकल्लोळ उडालाय.