शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मॅगी प्रेमींनो, तुम्ही कधी दुधवाली मॅगी खाल्ली का? व्हायरल 'Video' पाहून डोक्याला हातच लावाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 15:25 IST

दुधवाली मॅगी कशी तयार केली जाते?  या दुधवाल्या मॅगीची अनोखी रेसीपी पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

Viral Video : ‘बस दो मिनिट…’ मध्ये तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात सर्वांनीच पाहिली असेल. शिवाय तुमच्यापैकी प्रत्येकाला मॅगी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती माहित असतीलच. मसाला मॅगी, चीज मॅगी किंवा तडका मॅगी अशा नानाविध प्रकारच्या मॅगीचे प्रकार तुम्ही चाखले असतील. हे कमी की काय त्यात आता आणखी एक नवी रेसीपी खवय्यांच्या समोर आली आहे. दुधवाली मॅगी असं या रेसीपीचे नाव आहे.  दुधवाली मॅगी  बनवण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेने दुधवाली मॅगी बनवण्याची साधी आणि सोपी ट्रिक सांगितली आहे. व्हिडीओमध्ये सांगितल्यानूसार  सुरुवातीला एका भांड्यामध्ये दुध घेतले. दुध थोडे गरम झाल्यानंतर दुधाने भरलेल्या भांड्यात मॅगी टाकली. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अॅड करुन मॅगी खायची सवय असेल, तर तुम्ही त्यात आवडीनूसार भाज्या घालू शकता. आणि शेवटी त्यामध्ये मॅगी मसाला टाका. थोड्या वेळानंतर मिश्रण एकजीव केल्यानंतर गॅस बंद करा. अशा पद्धतीने दुधवाली मॅगी व्हिडीओमधील महिलेने झटपट रेडी केली आहे. 

दरम्यान, व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत २.५ मिलियन लोकांनी पाहिला असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम