शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
2
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
3
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
4
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
5
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
6
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
7
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
8
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
9
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
10
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
11
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
12
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
13
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
14
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
15
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
16
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
17
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
18
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
19
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
20
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

नुकत्याच बऱ्या झालेल्या आजींनी डॉक्टरांना मारली मीठी; समोर आला मन हेलावून टाकणारा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 14:16 IST

Woman hugs her doctor :  ७५ वर्षीय आजींनी कोरोनातून बरं झाल्यानंतर डॉक्टरांना मिठी मारली आहे. 

कोरोनाकाळात अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं आहे. सध्या कोरोना लाटेत  फक्त वृद्धच नाही तर तरूणांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. कुठे ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता, कुठे बेड्स उपलब्ध नाही तर कुठे इजेक्शन्ससाठी मारामार यामुळे माणूस सगळ्यांनी बाजूंनी अडकल्यासारखा वाटत आहे. कोरोनानं भरपूर लोकांचे प्राण घेतले. अशातच एक मन हेलावून टाकणारा फोटो समोर आला आहे.  ७५ वर्षीय आजींनी कोरोनातून बरं झाल्यानंतर डॉक्टरांना मिठी मारली आहे. 

या फोटोत तुम्ही पाहू शकता एका वयस्कर महिलेनं डॉक्टरांना मिठी मारली आहे. ट्विटरवर समोर आलेल्या माहितीनुसार डॉक्टरांचे नाव डॉ. अभिशिक्ता मुळीक आहे. पीपीई कीट घातलेल्य या डॉक्टरचा आणि वृद्ध महिलेचा फोटो पाहून ही महिला किती एकटी पडली असावी हे दिसून येतं. इंडिया टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार कोलकात्यातील रुग्णालयातून हा फोटो समोर आला आहे. 

हा फोटो पाहून लोक भावूक झाले आहेत. अनेकांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव या पोस्टवर केला आहे. एका युजरनं डॉक्टरर्स आपल्याला सुरक्षा  देण्यासाठी आहेत. तसंच आपल्याला देव नाही तर डॉक्टर वाचवत आहेत, असं म्हटलं आहे. कोरोनाकाळात ज्या लोकांचे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाईल ते कोरोना वॉरिअर्स असतील. 

समोर आला पीपीई कीट काढल्यानंतरचा डॉक्टरचा फोटो

काही दिवसांपूर्वी पीपीई कीट घातलेल्या एका डॉक्टरचा फोटो व्हायरल झाला होता.  या फोटोमध्ये पीपीई कीट काढल्यानंतर या डॉक्टरांना किती घाम आला आहे, हे तुम्ही पाहू शकता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, मी देशासाठी काम करतो याचा मला गर्व आहे. हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूच्या फोटोत डॉक्टरांनी पीपीई कीट घातला आहे तर उजव्या बाजूच्या फोटोत पीपीई किट काढल्यामुळे या डॉक्टरांचे संपूर्ण शरीर  घामाने भिजले आहे. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

त्यांनी हा फोटो ट्विट करताना कॅप्शन दिलं की, 'मी सगळे डॉक्टरर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्याकडून सांगू इच्छितो की, ''आम्ही आमच्या कुटुंबियांपासून खूप लांब आहोत. कधी कधी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या १ पाऊल जवळ राहून उपचार करावे लागतात. अशा स्थितीत सगळ्यांनी लस घ्यायलाच हवी असं  मी आवाहन करतो. आता फक्त हेच समाधान आहे, सुरक्षित राहा.'' नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या