शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Leopard Viral Video: खतरनाक!! बिबट्याने झाडावर चढून शिकारीसाठी उडी मारली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 17:46 IST

बिबट्या अतिशय चपळाईने झाडावर चढला, पण नंतर काही वेगळंच घडलं

Leopard Viral Video on social media: जंगलात (Wildlife Video) कोणता प्राणी कोणाची शिकार करेल हे सांगणे फार कठीण आहे. एकीकडे जिथे प्राणी शिकाऱ्यांपासून स्वतःचे रक्षण करायचा प्रयत्न करत असतात, तेथे दुसरीकडे जंगलातील धोकादायक प्राणी दुबळ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. प्रत्येक प्राणी शिकार होईलच असे नाही. काही प्राणी त्यांच्या चपळाईमुळे स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी ठरतात. पण तरीही सिंहासारखे शिकार करणारे प्राणी त्यांच्याकडे असलेल्या सामर्थ्यांच्या जोरावर जंगलावर राज्य करतात.

सध्या जंगलातील बिबट्याचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जंगलातील या व्हायरल व्हिडीओत बिबट्याकडे असलेली सिंहासारखी ताकद आणि माकडासारखी चपळता दिसून येते. इतकेच नव्हे तर बिबट्या माकडाप्रमाणे कोणत्याही झाडावर झटपट सहज चढू किंवा उतरूही शकतो. काही वेळा हा प्राणी शिकारीसाठी आपला जीवही धोक्यात घालतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत शिकार करणारा बिबट्या माकडाच्या पिल्लाची शिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या नादात तो थेट झाटावरून खाली कोसळतो. इतकं असूनही तो जमिनीवर एकदम सुखरूप असतो. पाहा व्हिडीओ-

पन्ना टायगर रिझर्व्ह (Panna Tiger Reserve) नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून काही वेळांतच आठ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच शेकडो लोकांनी ही पोस्ट लाईक केल्याचेही दिसत आहे. या व्हिडीओसाठी लोक कमेंट करून आपापल्या प्रतिक्रियाही देत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलwildlifeवन्यजीव