शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

31 मॅच जिंकणारा WWE स्टार EDGE रेसलिंग सोडून आता काय करतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 16:17 IST

WWE मधील EDGE हा रेसलर एकेकाळी फारच गाजला होता. पण आता त्याने फायटींग करणे सोडले असून आपलं वेगळं विश्व तयार केलं आहे.

(Image Credit : screengeek)

WWE मधील EDGE हा रेसलर एकेकाळी फारच गाजला होता. पण आता त्याने फायटींग करणे सोडले असून आपलं वेगळं विश्व तयार केलं आहे. त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडतो की, तो आता कुठे आहे आणि काय करतो? पण आम्ही त्यांचं आताचं जगणं आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत. 

EDGE ने २०११ मध्ये रेसलिंगचा रामराम ठोकला होता. तेव्हा त्याच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. त्यानंतर २०१२ मध्ये त्याला WWE ने 'हॉल ऑफ द फेम' ने सन्मानित केले होते. 

EDGE चं खरं नाव एडम जोसेफ कोपलॅड असं आहे. सध्या त्याचं वय ४४ वर्ष असून तो सध्या काय करतो आहे हे त्याच्या इन्स्टाग्रामवरुन कळतं. 

रेसलिंग सोडल्यानंतर EDGE ने म्युझिकमध्ये रमला आहे. एका नव्या आयुष्यावा त्याने सुरुवात केली आहे. EDGE ने तीन लग्ने केली होती. सध्या Beth Phoenix ही त्याची पत्नी असून ती सुद्धा एका रेसलर आहे. त्यांना दोन मुली आहेत.

२००० मध्ये त्याला अनेक सिनेमांच्या ऑफरही मिळाल्या होत्या. Bending The Rules, Interrogation यांसारख्या सिनेमात त्याने कामही केलं. त्यासोबतच त्याने अनेक टीव्ही सीरिजमध्येही काम केलं आहे. Ghost Mine, Bookaboo आणि Viking त्याच्या गाजलेल्या सीरिज आहेत. 

EDGE एक असा रेसलर होता ज्याने WWE च्या इतिहासात सर्वात गाजलेली कुस्ती केली होती. दिसायला EDGE भलेही इतर रेसलरच्या तुलनेत कमजोर आणि भारी भक्कम दिसत नसेल पण ३१ वेळा त्याने चॅम्पियनशिप जिंकली आहे. 

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ईWrestlingकुस्ती