शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : बाबो! मंडपात बसलेल्या नवरीला Kiss करू लागला नवरदेव, बघून लाजल्या आजूबाजूच्या महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:38 IST

सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral) झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मंडपात नवरीसमोर नवरदेव बसला आहे.

भारतात वेगवेगळ्या भागात लग्नात वेगवेगळे रितीरिवाज (Wedding Rituals) असतात. पण तरी काही असे रिवाज असतात जे कॉमन असतात. काही भागात असे रिवाज असतात जे इतरांना जराही माहीत नसतात. सोशल मीडियावर एक लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला (Viral Wedding Video) आहे. यात एक नवरदेव नवरीला पकडून सर्वांसमोर किस करत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral) झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मंडपात नवरीसमोर नवरदेव बसला आहे. आजूबाजूला दोघांचेही नातेवाईक बसले आहेत. अशात नवरदेव अचानक नवरीची मान पकडतो आणि तिला आपल्याकडे खेचत तिचा किस घेण्याचा प्रयत्न करू (Groom try to kiss Bride in Marriage) लागतो. (हे पण वाचा : VIDEO : अरे वाह रे वाह! नवरी-नवरदेवाच्या मधे आला तिसरा व्यक्ती, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण)

व्हिडीओ पाहिल्यावर हे लक्षात येतं की, हा एकप्रकारचा रिवाज आहे. ज्यात नवरीच्या तोंडात पान ठेवलं जातं आणि पानाला हात न लावता ते पान नवरदेवाला तिच्या तोंडातून काढायचं असतं. त्यामुळे हे असं दिसतंय की, नवरदेव नवरीला किस करत आहे.

पण पहिल्यांदा जेव्हा आपण व्हिडीओ पाहतो तेव्हा असंच वाटतं की, नवरदेव नवरीला किस करण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर निंरजन महापात्रा नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळत आहेत. इतकंच नाही तर लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके