शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवरीने मंडपात दाखवले असे नखरे, पळून गेला नवरदेव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 14:03 IST

एक लग्नातील व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर हे लक्षात येतं की, हे लग्न करण्यासाठी नवरीची अजिबात इच्छा नाही. 

भारतीय लग्नातील रितीरिवाज खूप पसंत केले जातात. त्यामुळेच सोशल मीडियावर (Social Media) अलिकडे लग्नातील कित्येक व्हिडीओ ट्रेन्ड होत असतात. असाच एक लग्नातील व्हिडीओ (Viral Marriage Video) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर हे लक्षात येतं की, हे लग्न करण्यासाठी नवरीची अजिबात इच्छा नाही. 

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी मंडपात खाली बसली आहे. लग्नाचे रितीरिवाज सुरू आहेत. भांगेत कुंकू भरतेवेळीच अचानक नवरी नखरे करू लागली. नवरीचा हा हट्टीपणा पाहून नवरदेव संतापला आणि तो मंडपातून पळून गेला. एक महिला नवरदेवाला समजावण्याचा प्रयत्न करते. पण नवरदेव काही ऐकत नाही. (हे पण बघा : इश्श्श्श! नवरीने मोठ्या उत्साहाने स्टेजवरच उघडलं लग्नाचं गिफ्ट, बघून इतकी लाजली की....)

या व्हायरल व्हिडीओत इतकाच ड्रामा नाही. नवरी अचानक बेशुद्ध होऊन खाली पडली. आता हे समजून येत नाहीये की ती खरंच बेशुद्ध पडली की लग्न करायचं नव्हतं म्हणून कारण शोधत होती. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम रील्सवर निरंजन महापात्राने शेअर केला आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत २२ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. या व्हिडीओवर येणाऱ्या कमेंटही मजेदार आहेत. काही लोक म्हणाले की,नवरी या लग्नाविरोधात आहे. तिला लग्नच करायचं नाहीये. तर काही म्हणाले की, तिला मिरगीचा झटका आला आहे. त्यामुळे तिला ठीक करण्यासाठी शूजचा वास द्या. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके