शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

ना कार, ना घो़डी! नवरदेवानं अशी घेतली लग्नमंडपात एंट्री, पाहुन तुम्ही ठोकाल २१ तोफांची सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 20:01 IST

या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरदेवाने अशी काही एंट्री घेतलीय की ती पाहुन तुम्हाला हसू आवरणार नाही....

सध्या सोशल मीडियावरलग्नसमारंभाचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने अतिशय मजेदार पद्धतीने लग्नमंडपात प्रवेश केलाय. (video of groom who reached in marriage function by sitting on shoulders of his friend video went viral on social media)

आपण नेहमी पाहतो नवरदेव म्हटलं की त्याचा थाट काही वेगळाच असतो. मात्र, व्हिडीओमध्ये दिसणारा लग्नसोहळा ग्रामीण भागातील असावा. याच कारणामुळे येथे कसल्याही प्रकाराचा बडेजावपणा नाही. शहरीतील लग्नामध्ये नवरदेव कार किंवा घोड्यावर बसून लग्नमंडपात प्रवेश करतो. मात्र, व्हडीओमध्ये दिसणारा नवरदेव हा आपल्या मित्रांच्या खांद्यावर बसून लग्न सोहळ्यास येत आहे. तसेच कोणतीही वाजंत्री सोबत नसूनदेखील त्याच्या वरातीसमोर त्याचे मित्र अगदी जोशात नाचत आहेत.

हा सर्व प्रकार पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने हा लग्नसोहळा सुरु आहे की विनोद, असं म्हटलंय. तर दुसऱ्या नेटकऱ्याने हे लग्न लॉकडाऊनमधील आहे, अशी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर official_niranjanm87 या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न