शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

Video : रिअल हीरो! अम्फान चक्रीवादळात अडकलेल्या मुक्या जनावरासाठी देवदूत ठरले 'ते' दोघं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 12:50 PM

माणूसकीचे दर्शन घडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पश्चिम बंगाल आणि ओडिसात बुधवारी चक्रीवादळाने थैमान घातले आहे. अम्फान असे या चक्रीवादळाचे नाव असून दोन्ही राज्यात मिळून जवळपास ७० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर, नैसर्गिक साधनसंपत्तीचेही नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. असाच एक माणूसकीचे दर्शन घडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या दोन माणसांबद्दल नक्कीच अभिमान वाटेल.

या चक्रिवादळात माणसांप्रमाणेच दिवसरात्र निर्सगाच्या सानिध्यात असलेल्या मुक्या जनावरांचे सुद्धा हाल झाले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खाली संपूर्ण पाण्याने तुडुंब भरलेला रस्ता आहे. हा कुत्रा खिडकीवर आपला जीव मुठीत घेऊन बसला आहे.  या दोन माणसांनी कुत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न तुम्ही पाहू शकता. दोघांनी मिळून कुत्र्याला त्या जागेवरून बाहेर काढलं आहे. सोशल मीडीयावर या व्हिडीओवर कंमेट्सचा वर्षाव होत आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवर इशिता यादव यांनी शेअर केला आहे.  या व्हिडीओला आत्तापर्यंत ७० हजारांपेक्षा जास्त व्हिव्ज् आहेत. कुत्र्याला आपल्याकडेवर उचलून हा माणून घेऊन जाताना दिसून येत आहे.  दोघांनीही आपल्या  तोंडाला मास्क लावले आहेत. ज्या माणसांनी या कुत्र्याला वाचवलं याचं सोशल मीडीयावर कौतुक होत आहे.

...म्हणे 'इथे' बकऱ्यांच्या विष्ठेने लाखो रुपये कमावतात; कसा होतो बकऱ्यांचा मालक लखपती? 

बाबो... लॉकडाऊनमध्येही 'कडकनाथ' कोंबड्यांची लूट; सीसीटीव्हीत चोरटे झाले शूट

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCyclone Amphanअम्फान चक्रीवादळcycloneचक्रीवादळ