शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

Video! दे धक्का! शेळीवर बसून देत होता त्रास, नंतर शेळीने जे केलं ते तो आता आयुष्यभर विसरू शकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 14:53 IST

आधी तर शेळीने काही केलं नाही. पण नंतर त्या व्यक्तीला असा काही धडा शिकवाल की, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल.

ते म्हणतात ना जसं कराल तसं भराल....हे खरंच आहे. याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली किंवा  ऐकली असतील. ही म्हण खरी ठरवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती शेळीवर बसून तिला त्रास देतो आहे. आधी तर शेळीने काही केलं नाही. पण नंतर त्या व्यक्तीला असा काही धडा शिकवाल की, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल.

आयएफएस ऑफिसर सुशांता नंदा यांनी हा १६ सेकंदाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, 'रिटर्न गिफ्ट'. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका व्यक्ती शेळीवर बसून तिला पळवत आहे. शेवटी तिच शेळी धावत येते आणि त्या व्यक्तीला मागून शिंगाने हल्ला करते. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला असून ७६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियात तर तशे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण या व्हिडीओची बातच वेगळी आहे. कारण यात एका प्राण्याने त्याचा छळ करणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे. ही बाब फार कमी बघायला मिळते आणि तेच लोकांना फार आवडत आहे. हे त्यांच्या कमेंटवरून तुमच्या लक्षात आलं असेलच.

Video : लाइव्ह शो सुरू असताना अचानक निघाला महिला Anchor चा दात, बघा पुढे काय झालं....

Video : झाडावर इतका लांब साप चढताना पाहून लोकांना आठवला Anaconda, तुम्ही कधी पाहिला का?

तहानलेल्या खारूताईनं पाण्यासाठी केली अशी विनवणी; Video पाहून व्हाल इमोशनल!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया