Video : Tiktok वर ज्युनिअर शाहरूखचा धुमाकूळ, व्हिडीओ पाहून SRK ला विसराल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 14:44 IST2020-02-20T14:42:50+5:302020-02-20T14:44:00+5:30
शाहरूखच्या काही गाजलेल्या गाण्यांवर या व्यक्तीने व्हिडीओ केले असून लोकांच्या पसंतीस पडत आहेत.

Video : Tiktok वर ज्युनिअर शाहरूखचा धुमाकूळ, व्हिडीओ पाहून SRK ला विसराल!
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचे गेले काही सिनेमे जरी बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकले नसले तरी त्याची फॅन फॉलोइंग काही कमी झाली नाही. शाहरूखच्या एका फॅनचे काही टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत. शाहरूखच्या काही गाजलेल्या गाण्यांवर या व्यक्तीने व्हिडीओ केले असून लोकांच्या पसंतीस पडत आहेत.
@user492405333696846♬ original sound - Naveed.Ahmed