शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : फोटो काढत होती महिला, तेव्हाच १८० च्या स्पीडने जिराफ लागला मागे आणि मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 16:18 IST

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक महिला दुरूनचं एका भव्य जिराफाचा कॅमेराने फोटो काढण्याचा प्रयत्न करत असते.

जंगलाची सफारी करण्याचा आनंद प्रत्येकाला घेता येत नाही. पण जे लोक जंगलात जाऊन प्राण्यांना बघतात ते त्यांचे फोटो काढण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. जास्तीत जास्त लोक जंगला सफारीवर आपले कॅमेरे सोबत घेऊन जातात आणि प्राण्यांना कॅमेरात कैद करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. इतकंच नाही तर हे फोटो काढण्यासाठी लोक कोणतीही रिस्क घ्यायला तयार असतात.

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक महिला दुरूनचं एका भव्य जिराफाचा कॅमेराने फोटो काढण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला याचा जराही अंदाज नव्हता की, जिराफचा फोटो काढणं तिला आणि गाडी तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीसाठी महागात पडू शकतं. काही सेकंदातच महिलेच्या लक्षात आलं की, जंगलात सफारी करणं इतकंही सोपं नसतं जेवढं समजलं जातं. (हे पण बघा : Viral Video : आंघोळ करत होती तरूणी, तेव्हाच असं काही घडलं की ती जोरात ओरडायला लागली!)

जिराफ महिला आणि तिची पाहिल्यावर त्यांचा पाठलाग करू लागतो. जिराफ इतक्या वेगाने गाडी पाठलाग करतो की, महिला चांगलीच घाबरते. गाडी वेगाने पळवूनही जिराफ त्यांच्या जवळ पोहोचतो. काही वेळाने जिराफाने धावणं थांबवलं. पण हा अनुभव महिलेसाठी खरंच खतरनाक होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके