शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : ...अन् त्याच्यासमोर अचानक 23 फूट लांब Anaconda आला, पुढे झालं ते पाहून फुटेल घाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 12:49 IST

सिनेमातील खोटे अ‍ॅनाकोंडा तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण खरा अ‍ॅनाकोंडा आता बघा. ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला त्याच्यानुसार मादा अ‍ॅनाकोंडा प्रेग्नन्ट होती.

कल्पना करा की, तुम्ही रस्त्याने जात आहात आणि अचानक तुमच्या समोर एक 23 फूट लांब Anaconda येतो. काय होईल ना! मुळात काय होईल याची कल्पनाही करवत नाही. पण ब्राझीलमध्ये एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं. या व्यक्तीने अ‍ॅनाकोंडाचा व्हिडीओही काढला आणि तो सोशल मीडियात व्हायरलही झाला. सिनेमातील खोटे अ‍ॅनाकोंडा तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण खरा अ‍ॅनाकोंडा आता बघा. ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला त्याच्यानुसार मादा अ‍ॅनाकोंडा प्रेग्नन्ट होती.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅनाकोंडा ब्राझीलच्या मातो ग्रोसो स्टेटमधील कॅंपो ग्रांदे परिसरात एका व्यक्तीला आढळला. याच परिसरातील शेतकरी एदुआर्दो जसिंतो त्यांच्या परिवारासोबत कारमधून जात होते. तेव्हाच अचानक रस्त्याच्या कडेला त्यांना अंदाजे 23 फूट लांब मादा अ‍ॅनाकोंडा दिसला. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, अ‍ॅनाकोंडा कशाप्रकारे मनुष्यांना बघून आक्रामक झालाय. त्याने कारवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. पण कार पुढे निघून गेली. यावेळी अ‍ॅनाकोंडाचा स्पीडही बघायला मिळाला.

एदुआर्दो यांच्यानुसार, अ‍ॅनाकोंडाची लांबी 23 फूटांपेक्षाही जास्त होती. त्यांनी कधीही आयुष्यात इतका मोठा साप बघितला नाही. एदुआर्दो यांच्यासोबत या रस्त्याने जाणाऱ्या आणखीही काही लोकांनी हा इतका मोठा साप बघितला आणि त्याचे व्हिडीओही काढले.

दरम्यान कार पास होतांना अ‍ॅनाकोंडा आक्रामक होताना दिसत होता. लोकांनी सांगितले की, त्यांनी याआधीही या भागात अ‍ॅनाकोंडा पाहिले आहेत. पण इतका मोठा पहिल्यांदाच पाहिला. एदुआर्दो यांच्यानुसार सर्वात आश्चर्याची बाब ही होती की, अ‍ॅनाकोंडा लोकांना घाबरला नव्हता तर त्यांच्यावर हल्ला करत होता.

डरना मना हैं! दगडावर सरपटणारा हा विचित्र जीव पाहून लोक झाले हैराण, पण हा जीव नेमका आहे तरी काय?

घुबडाचं पिल्लूं कसं झोपतं तुम्ही कधी पाहिलं का? फोटो बघून बसेल आश्चर्याचा धक्का....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके