शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
2
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
3
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
4
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
5
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
6
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स
7
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
8
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
10
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
11
Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या
12
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
13
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
14
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
15
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
16
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
17
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
18
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
19
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
20
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

Viral Video : बघता बघता तरूणाच्या शरीराला अजगराने मारली गुंडाळी आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 11:46 AM

व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ कॅलिफोर्नियातील रेप्टाइल झू चे फाउंडर जे ब्रेवर यांच्याकडून मॅनेज करण्यात येणाऱ्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. MyLove नावाच्या एका सुंदर इंद्रधनुषी सापाला एका व्यक्तीसोबत बघितलं जाऊ शकतं. व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ कॅलिफोर्नियातील रेप्टाइल झू चे फाउंडर जे ब्रेवर यांच्याकडून मॅनेज करण्यात येणाऱ्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

कलरफूल सापाने सर्वांना केलं हैराण

जे ब्रेवरने व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, 'हा अशा इंद्रधनुष आहे जो सरप्राइज देईल. MyLove जगातल्या सर्वांत सुंदर सापांपैकी एक आहे आणि सूर्य किरणे थेट यावर पडतात तेव्हा तो आणखीन अद्भूत दिसतो. हा माझ्याकडील आतापर्यंतचा सर्वात चांगल्या स्वभावाचा साप आहे. त्यामुळे जेव्हा @sofiedossi ने मला सापाला ब्लाइंड फोल्डेड मित्रावर आणून टाकण्यास सांगितलं तर आम्ही असं केलं'.

MyLove नावाचा रंगीबेरंगी साप 

व्हिडीओत बघू शकता का रंगीबेरंगी अजगर एका बॉक्समधून काढण्यात येतो. हा साप तीन लोकांच्या मदतीने एका घरात नेण्यात येतो. नंतर एका रूममध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून फरशीवर झोपलेल्या तरूणावर साप सोडला जातो. 

ही पोस्ट १५ तासांपूर्वी शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओला शेअर करण्यात आल्यानंतर ८.६ लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. अजूनही लाइक्सचा पाऊस पडत आहे. व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसापCaliforniaकॅलिफोर्नियाJara hatkeजरा हटके