शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Papa Ki Pari Video: पोट धरुन हसाल ! केवढा हा कॉन्फिडन्स; मुलीने अशी गाडी पळवली की थेट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 17:43 IST

पापा की परी नावाने हे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता आणखी एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका महिलाने काय 'एंट्री मारलीए'.

Papa Ki Pari Video : जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर तुम्ही महिलांच्या बेजबाबदारपणे गाडी चालवतानाचे व्हिडिओ बघितले असतील. पापा की परी नावाने हे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता आणखी एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका महिलाने काय 'एंट्री मारलीए'.

एक मुलगी गाडी वळवत असते. तिने हेल्मेट घातलेले दिसते. गाडी वळवताना ब्रेक लावण्याऐवजी चुकुन स्पीडच वाढवली जाते आणि ती मुलगी थएटल समोरच्या गेटवर जाऊन आदळते. हा व्हिडिओ बघून तुम्ही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही. 

Optical Illusion : फोटोत लपला आहे कुत्रा, तीक्ष्ण नजर असेल तर ११ सेकंदात शोधून दाखवा !

अनेकदा मुली गाडी चालवताना एक्सीलेटर नकळचत वाढवतात आणि समोर जाऊन धडकतात. मात्र यामुळे समोरच्याचेही नुकसान होते. आता या व्हिडिओमध्ये तिच्यामुळे थेट गेटच तुटले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम