शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Dog vs Lion Fight, Viral Video: कुत्र्याने थेट दिलं सिंहाला 'चॅलेंज', जंगलात रंगला राडा अन्... पुढे काय झालं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 16:45 IST

दोघेही एकमेकांशी भिडतात, धूळही उडते आणि मग...

Dog vs Lion Fight, Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा अशा व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण असतं. अशाच एका आश्चर्यकारक व्हिडिओला सध्या ट्विटरवर प्रचंड प्रतिसाद मिळत असून तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. हा व्हिडिओ जंगलातील आहे. या व्हिडिओमध्ये दोन प्राणी जंगलात एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. मात्र धूळ उडत असल्याने आणि कॅमेरा दूर असल्याने व्हिडिओच्या सुरुवातीला प्राणी ओळखणं कठीण होतं. पण जेव्हा चित्र स्पष्ट होतं तेव्हा सारेच अवाक् होतात.

व्हिडीओमध्ये आधी धूळ उडत असल्याने प्राणी कोण आहेत ते समजू शकत नाही. पण कॅमेरा झूम केला असता, तेथे कुत्रा थेट सिंहाला आव्हान देत असल्याचं दिसून येतं. यात कुत्र्याच्या धाडसाचे साऱ्यांनाच कौतुक वाटते. कारण हा कुत्रा सिंहाला केवळ आव्हानच देत नाही, तर त्याला इतकी काँटे की टक्कर देऊन सिंहाला माघार घ्यायला भाग पाडतो. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडिओ पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. ही घटना डोळ्यासमोर घडत असली तरी ही सर्वसाधारण घटना नक्कीच नाही. असे क्वचितच कोणी ऐकले किंवा पाहिले असेल. याच कारणामुळे ट्विटरवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून कुत्र्याला स्वत: विषयी असलेला आत्मविश्वास पाहून सारेच कौतुक करताना दिसत आहेत.

टॅग्स :dogकुत्राSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरल