शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video: मुलगी इन्स्टाग्राम रील बनवत असतानाच गाय संतापली, मग पुढे जे झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 14:41 IST

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

Girl Cow Viral Video: सोशल मीडियाच्या 'जगात' लोकप्रिय होण्यासाठी लोक काहीही करत असतात. हल्ली इंस्टाग्राम रील्सवर प्रकाशझोतात राहण्याचा दृष्टीने लाखो युजर्स दररोज रील अपलोड करत असतात. पण काही वेळा लोक त्यांच्या विचित्र कृतींमुळे इंटरनेटवर चर्चेत येतात. सध्याही असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे. त्या व्हिडीओ एक मुलगी रील बनवायला गेली होती, पण तिथे उभ्या असलेल्या गायीला तिची चांगलीच फजिती केली. नक्की काय झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही हे नक्की. (Trending on Social Media)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रील बनवताना दिसत आहे. तिथे एक गायही उभी असल्याची दिसते. मुलीने नाचण्याचा प्रयत्न करताच गाय तिच्यावर भडकते. यानंतर मुलगी कॅमेऱ्याकडे पोज दिल्यानंतर लगेच ती गाय भडकते आणि त्या मुलीकडे धावते, असे व्हिडिओमध्ये दिसते. मग पुढे नक्की काय घडतं... मुलीला तेथून पळून जावं लागतं का... चला जाणून घेण्यासाठी पाहूया हा मजेदार व्हिडिओ-

रील बनवणाऱ्या मुलीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'शेवटी हे असं काहीतरी घडलं.' शिवानी गिरी नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि तो लोकांचे मनोरंजनही करत आहे. आतापर्यंत ४२ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. तसेच, अनेक युजर्सने त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम