शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

'आला अंगावर अन् घेतला शिंगावर'... बैलाशी पंगा घेणाऱ्या तरूणाच्या आले अंगाशी; Video पाहून नेटकरी हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 17:29 IST

पिसाळलेल्या बैलाला डिवचणे तरूणाला महागात पडले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. 

Viral video: चवताळलेल्या प्राण्यांपासून दोन हात लांब राहणं हे नेहमी फायद्याचे ठरते. पण काही महाशय असेही असतात ज्यांना अशा परिस्थितीतही प्राण्यांना डिवचल्यावर आनंद मिळतो. मग  बऱ्याचदा अशा महारथींना आपल्या आगाऊपणाची मोठी किंमतही मोजावी लागते. 

पाळलेल्या प्राण्यांचा स्वभाव हा मुळात शांतच असतो. म्हणून त्यांना पाळले जाते. पण जर या प्राण्यांना कधी राग अनावर झाला तर त्यांना सांभाळणे अवघड होऊन बसते. असाच एक डोळ्याची झोप उडवणारा चित्तथरारक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओमध्ये एका पिसाळलेल्या बैलासोबत पंगा घेणे या तरूणाच्या चांगलेच अंगाशी आले आहे. मुद्दाम कोणत्याही कारणाशिवाय या बैलाची हा तरूण छेड काढताना दिसतोय. त्याचा परिणाम असा की राग अनावर झालेला बैल या तरूणाच्या अंगावर धावून जातो. बैलाने दिलेल्या एका धडकेत हा तरूण  जमिनीवर धारातीर्थ कोसळला. हा संपूर्ण व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. 

एका एक्स यूजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केलाय. व्हिडिओला आतापर्यंत ६.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित धक्का बसला आहे. शिवाय नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ:

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर